शंतनुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी शर्वरी मेहनत घेतीये. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि तिचे वकिल किर्ती याची कारस्थान सुरूच आहेत. आता ऐश्वर्याच्या हरॅसमेंटला कंटाळून शंतून निघून गेलाय. तसा व्हिडीओ त्याने घरच्यांना पाठवला. काय नेमकं घडलं पाहूया. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.